arrow_back
गॅलरीकडे परत
कोजागरी पौर्णिमेचा व स्नेह भोजनाचा कार्यक्रम
सर्व मनमाडकरांच्या सहकार्याने आणि सहभागाने दि.२५ ऑक्टोबर, २०२६ रोजी कोजागरी पौर्णिमेचा व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला. शुभ्रधवल चंद्राच्या साक्षीने निसर्गाच्या सानिध्यात आणि तपोवनातील गोदामाईच्या कुशीत झालेला हा आगळा वेगळा असा कार्यक्रम असंख्य मनमाडकरांनी अनुभवला.