call श्री. गौतम संचेती : 9422756651

Manmad Social & Culture Group

🚩 संस्कृती , ❤️ सेवा आणि 🤝 एकता

नाशिक मधील मनमाडकरांना जोडणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचे व्यासपीठ

workspace_premium नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)
Information

article
उपक्रम

सेवा, संस्कृती आणि समाजकारणाचा अखंड प्रवास.

उपक्रम

मनमाड सोशल अँण्ड कल्चरल ग्रुपचे अनेक उद्देश आहे, आपण वेगवेगळे उपक्रम तर घेणार आहोतच. पण, त्याबरोबर विविध समित्याव्दारे आपण काही गोष्टी करणार आहोत. त्याचबरोबर मनमाडकरांच्या व्यवसायाला बुस्ट मिळावा यासाठी आपले प्रयत्न असणार आहे. त्यांमुळे दोन दिवस सर्वांनी आपल्या व्यवसायाच्या जाहीराती टाकल्यास त्यांचा व्यवसाय सर्वांना कळेल. त्यानंतर ज्यांना योग्य व सोयीचे वाटेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.