calendar_today
27 June 2026
वैद्यकीय समिती अध्यक्षपदी नियुक्ती
वैद्यकीय समिती अध्यक्षपदी
डॉ. राजेंद्र शेजवळ यांची नियुक्ती
या समितीत दहा सदस्य असणार असून ती रुग्णांना मदत करणारी आहे.
- परिचय
डॉ राजेंद्र शेजवळ पाटील (M D Homeopathy)
श्रीकुल अपार्टमेंट, पंपिंग स्टेशन,गंगापूर रोड नाशिक.
मो.9423178179
- सामाजिक कार्य
सरचिटणीस, महाराष्ट्र शेतकरी सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून मनमाड परिसरात तांत्रिक शिक्षण देण्यासाठी आय टी आय, पॉलिटेक्निकची स्थापना,
- उपसभापती मनमाड नगर परिषद शिक्षण मंडळ.
मा. सेक्रेटरी नाशिक जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटी. मा.डी पी एम जिल्हा रुग्णालय नाशिक.नाशिक जिल्हा.