....सभासद फॅार्म भरण्याचे काम सुरु झाले आहे
नमस्कार,
मनमाड सोशल अॅण्ड कल्चरल ग्रुपचे सभासद फॅार्म भरण्याचे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर ओळख पत्र वाटपही करण्यात येत आहे. आज आपण ग्रुपचे अध्यक्ष गौतम हिरण यांच्या हस्ते पहिले कार्ड अविनाश शिरसाट यांचा सभासद फॅार्म भरुन दिले आहे. त्यांना रितसर पावतीही देण्यात आली आहे. सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून मंगळवार पासून व्दारका येथील खरंबदा पार्क येथील पहिल्या मजल्यावर असलेल्या इंडिया दर्पणच्या कार्यालयात व्यवस्था केली आहे. येथे अविनाश शिरसाट हे सकाळी १०.३० ते दुपारी २ पर्यंत उपस्थितीत राहणार आहे. त्यांच्याकडे फॅार्म आहे. येथे आपण ते भरुन देऊन पावती घेणे त्याचबरोबर कार्ड घ्यावे. यात सभासद फी ही १५०० रुपये आहे. पण, ज्यांना ही फी भरणे शक्य नसेल तरी सुध्दा त्यांनी ते भरावे. कारण त्यांना आपण कार्ड देणार आहोत. त्याचा उपयोग वैद्यकिय सेवेसाठी होणार आहे.
...
संपर्क
अविनाश शिरसाट
9890160315
.....
पत्ता
इंडिया दर्पण ऑफीस
खरबंदा पार्क, पहिला मजला
कराड भेळ शेजारी, व्दारका
नाशिक- 422011