call श्री. गौतम संचेती : 9422756651

Manmad Social & Culture Group

🚩 संस्कृती , ❤️ सेवा आणि 🤝 एकता

नाशिक मधील मनमाडकरांना जोडणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचे व्यासपीठ

workspace_premium नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)
Manmad Social & Culture Group -  अस्थायी पदाधिकारी यांची निवड
calendar_today 27 June 2026

Manmad Social & Culture Group - अस्थायी पदाधिकारी यांची निवड

नाशिकमध्ये राहणारे मनमाडकर यांनी क्लब मध्ये सक्रीय सहभाग घ्यावा, ज्यांना वेळ देता येईल, काम करण्याची इच्छा आहे आणि त्यांची क्लब कडे आलेली नावे व काही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्र करून अस्थायी पदाधिकारी यांची निवड केली आहे, अजून कोणाला समित्यांमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्यांचाही समावेश करू, ही निवड एक काम करण्यासाठी व्यवस्थेचा भाग आहे, बाकी सर्वच पदाधिकारी आहे.


Manmad Social & Culture Group (एम.एस.सी. क्लब) - नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)


  • अध्यक्ष - गौतम कांतीलाल हिरण
  • कार्याध्यक्ष - बापू वावरे
  • उपाध्यक्ष - शंकरशेठ नागरे
  • उपाध्यक्ष - धनंजय कमोदकर
  • सेक्रेटरी - हेमंत एकनाथ सोनवणे
  • खजिनदार - वैशाली जगदीश देवरे (पाटोदकर)


प्रमुख मार्गदर्शक


  • अजित संपतलाल सुराणा
  • जयेश सुनील भंडारी
  • नरेंद्र शाकव्दीपी
  • आनंद श्रीनिवास अग्रवाल
  • गौतम मोहनलाल संचेती
  • पराग महेंद्र पाटोदकर
  • योगेश बागरेचा


मॅनेजिंग कमिटी


  • अध्यक्ष - गौतम संचेती
  • कार्याध्यक्ष- जगदीश देवरे, अविनाश धारणकर
  • उपाध्यक्ष - मधुकर राऊत
  • उपाध्यक्ष - संतोष नाईक
  • उपाध्यक्ष - चंद्रशेखर कुलकर्णी
  • उपाध्यक्ष - अनिल जाधव
  • सेक्रेटरी - महेंद्र कुलकर्णी
  • सह सेक्रेटरी - नंदु कांगणे


जनसंपर्क प्रमुख


  • अनिल चांदवडकर, चंद्रकांत चौधरी


कार्यकारी सदस्य


  • संतोष बोडखे -
  • प्रकाश गवळी -
  • मनोज बरडीया
  • देविदास कुणगर-
  • शुभांगी भावे- इनामदार-
  • अतुल भाबड 
  • डॉ. कुणाल निकाळे -
  • अॅड. योगेश मस्के -
  • गिरीश कांगणे
  • बंटी शिंत्रे
  • सुनील लोहकरे
  • अनिल धुमाळ
  • दिनेश वाघ
  • देवराम सदगीर
  • किशोर खोंड
  • संतोष पाखले -
  • विनोद कुलकर्णी-
  • संतोष उफाडे-
  • उमाकांत ठाकूर -
  • प्रशांत हिरण -
  • शाम पेठकर


वैद्यकीय समिती


  • अध्यक्ष- डॅा. राजेंद्र शेजवळ
  • सदस्य -नितीन इंदलकर, पंकज खताळ, आरिफ शेख, सचिन शिलावट, महेश धनराज चव्हाण, राजेंद्र तोडकर


शिक्षण समिती


  • अध्यक्ष-विनोद कातकडे, डॅा. प्रा. वेदश्री थिगळे, डॅा. नहार , माधुरी देवरे - राऊत, रिना संचेती, अनिता घोलप, प्रा. सुरेंद्र पगारे, संध्या तोडकर,


निवास समिती


  • अध्यक्ष- योगेश नहार
  • सदस्य - अजित ललवाणी वाणी, प्रकाश जैन


डब्बा समिती


  • अध्यक्ष- संतोष लोढा, अरविंद निकुंभ, देवकुमार बागुल, संतोष संकलेचा


रोजगार समिती


  • अध्यक्ष - अविनाश शिरसाट, राजेश आहेर पाटील, पंकज वाले


उद्याोग व व्यापार समिती


  • अध्यक्ष - अतुल भाबड
  • सदस्य - संजय शिंदे, संजय लोढा, दिलीप बोरा


महिला समिती


  • अध्यक्ष - सौ. रिना गौतम संचेती
  • सदस्य - संजोग कुलकर्णी, हेमा उपासणी, विनीता कुलकर्णी (खांदाट), पल्लवी कुशारे, सपना परब, जयश्री माणके, स्मिता कुलकर्णी


युवा समिती


  • अध्यक्ष - अनिकेत वावरे
  • खुशी पाटोदकर
  • सिद्धार्थ बरडीया
  • सृष्टी दिलीप जाधव
  • मनाली देवरे
  • सुधाकर सोनवणे
  • श्रेयांस संचेती


सांस्कृतिक समिती 


प्रा. सौ. वेदश्री थिगळे, प्रज्ञा कुलकर्णी, दिलीप जाधव, संगीता महाशब्दे, रंजना कुलकर्णी, जयश्री मोरे, संगीता आबड


क्रिडा समिती


अध्यक्ष - श्रद्धा कुलकर्णी, शालीनी गरुड, कुंदा बोरसे, ढासे


प्रोजेक्ट चेअरमन


१) नववर्षाचे स्वागत - 

- माधुरी देवरे - राऊत

२) कोजागिरी पौर्णिमा - 

साधना गांगुर्डे (पाटील)  

३) वनभोजन - 

उत्तरा तिडके (राऊत)

४) एक गेट टुगेदर - 

भारती पाटील (गांगुर्डे) -

५) एखादी ट्रीप- 

शैलेजा ब्राम्हणकर (मालपुरे)

६) गणेशोत्सव - 

भिकाजी कुलकर्णी

७) नवरात्रोत्सव - 

संतोष बोडके, 

भारती गुजराथी